बिग बॉस 1 ते बिग बॉस 16 पर्यंतच्या विजेत्यांना किती मिळाली रक्कम? पहा संपूर्ण यादी

28 January 2024

Created By: Swati Vemul

'बिग बॉस 1'चा विजेता राहुल रॉयला मिळाले होते 1 कोटी रुपये

'बिग बॉस 2'चा विजेता आशुतोष कौशिकलाही मिळाले एक कोटी रुपये

विंदू दारा सिंग ठरला 'बिग बॉस 3'चा विजेता; त्यालाही दिले 1 कोटी रुपये

'बिग बॉस 4'ची विजेती श्वेता तिवारीला मिळाले 1 कोटी रुपये

'बिग बॉस 5'पर्यंत बक्षिसाची रक्कम एक कोटी रुपयेच, जुही परमार ठरली होती विजेती

'बिग बॉस 6'ची विजेती उर्वशी ढोलकियाला मिळाले 50 लाख रुपये

'बिग बॉस 7'ची विजेती गौहर खानलाही 50 लाख रुपये

'बिग बॉस 8'चा विजेता गौतम गुलाटीला 50 लाख रुपये

'बिग बॉस 9'चा विजेता प्रिन्स नरुला- 50 लाख रुपये

'बिग बॉस 10'चा विजेता मनवीर गुर्जलाही 50 लाख रुपये

'बिग बॉस 11'ची विजेती शिल्पा शिंदेला 50 लाख रुपये

'बिग बॉस 12'ची विजेती दीपिका कक्करला 30 लाख रुपये

'बिग बॉस 13'चा विजेता सिद्धार्थ शुक्लाला मिळाले 50 लाख रुपये

'बिग बॉस 14'ची विजेती रुबिना दिलैकला मिळाले होते 36 लाख रुपये

'बिग बॉस 15'ची विजेती तेजस्वी प्रकाशला सर्वांत कमी 25 लाख रुपये

'बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅनला 31.80 लाख रुपये

5 वर्षांत एकही चित्रपट नाही, तरी ही अभिनेत्री 300 कोटींची मालकीण