हृतिक रोशनच्या मुलावर नेटकरी फिदा; या हॉलिवूड स्टारशी केली तुलना
18 February 2025
Created By: Swati Vemul
'द रोशन्स' या डॉक्युमेंट्री सीरिजच्या यशानिमित्त रोशन कुटुंबीय आले एकत्र
यावेळी हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा मुलगा हृधानने वेधलं सर्वांचं लक्ष
हृधानचा लूक पाहून नेटकरी झाले अवाक्
वडील हृतिक रोशनसारखाच हृधान अत्यंत देखणा
नेटकऱ्यांनी हृधानची हॉलिवूड स्टारशी केली तुलना
हृधान हा हॉलिवूड स्टार टिमोथी शॅलेमेटसारखा (Timothee Chalamet) दिसत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय
हृधानचे फोटो सोशल मीडियावर होतायत तुफान व्हायरल
लग्न आहे का डान्स बार, हीच का ती कोकणची संस्कृती? 'कोकण हार्टेड गर्ल' का होतेय ट्रोल?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा