श्वेता तिवारीच खासगी आयुष्य कोणापासून लपून राहिलेलं नाही. तिचे दोन घटस्फोट झालेत. श्वेता आता आयुष्यात पुढे निघून गेलीय. 

23rd jan 2025

Created By: Dinanath Parab

श्वेताचा फोकस आता आपलं करिअर आणि दोन मुलांवर आहे.

23rd jan 2025

Created By: Dinanath Parab

श्वेताने एका जुन्या इंटरव्यूमध्ये मुलगी पलकला लग्नाबद्दल एक खास सल्ला दिलेला.

23rd jan 2025

Created By: Dinanath Parab

ती तिचे निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे. ती तिचे निर्णय घेऊ शकते असं श्वेता तिवारी पलकबद्दल बोलताना म्हणालेली.

23rd jan 2025

Created By: Dinanath Parab

पलक कोणालातरी डेट करतेय म्हणून तिने लग्न करावं असं मला वाटत नाही. माझा लग्नावर विश्वास नाहीय असं श्वेताने म्हटलेलं.

23rd jan 2025

Created By: Dinanath Parab

श्वेताने त्यावेळी मुलगी पलकला लग्न न करण्याचा सल्ला दिलेला. लग्नाआधी पलकने नक्की विचार करावा असं श्वेताने म्हटलेलं.  

23rd jan 2025

Created By: Dinanath Parab

श्वेताने शेवटी असही म्हटलेलं की, रिलेशनशिपमध्ये तुम्ही आहात, याचा अर्थ तुम्ही लग्न केलं पाहिजे असा होत नाही.  

23rd jan 2025

Created By: Dinanath Parab