'इंडियन आयडॉल'ची सर्वांत लोकप्रिय मराठमोळी गायिका होणार आई
15 December 2025
Created By: Swati Vemul
'इंडियन आयडॉल 12'ची सर्वांत लोकप्रिय गायिका सायली कांबळे लवकरच होणार आई
नुकतेच सायलीने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले
प्लेन जांभळी साडी, त्यावर पारंपरिक दागिने.. असा सायलीचा खास लूक
सायलीने पतीसोबतचे दिले फोटोसाठी पोझ
सायलीने 2022 मध्ये बॉयफ्रेंड धवल पाटीलशी लग्न केलं होतं
लग्नाच्या तीन वर्षांनंतर सायलीच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचं किंवा पाहुणीचं आगमन होणार आहे
सायली कांबळेच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा