तमिळनाडूमधल्या या स्टारकिडने तमिळसोबतच हिंदीतही केलंय काम
14 March 2024
Created By: Swati Vemul
भारतातील ही सर्वांत श्रीमंत बालकलाकार
अभिनेता राज अर्जुनची मुलगी सारा अर्जुन
सारा अर्जुनची एकूण संपत्ती 10 कोटी रुपये
जय हो, एक थी डायन, जज्बा यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये केलंय काम
'सैवम'मधील भूमिकेसाठी तिचं विशेष कौतुक
मणिरत्नम यांच्या 'पोन्नियिन सेल्वन'मध्ये साराने साकारली लहानपणीच्या ऐश्वर्या रायची भूमिका
'पोन्नियिन सेल्वन'च्या दोन्ही भागांमध्ये साराची भूमिका
चित्रपटाच्या दोन्ही भागांनी कमावले 800 कोटी रुपयांपेक्षा जास्त
'मिस वर्ल्ड 2024'ला मिळालेली बक्षीसाची रक्कम थक्क करणारी!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा