इंडस्ट्रीचा नवा ट्रेंड चर्चेत, प्रसिद्धीसाठी सेलिब्रिटींनी डिलेट केले लग्नाचे फोटो?

28 May 2024

Created By: Soneshwar Patil

मनोरंजन क्षेत्रात एक नवीन ट्रेंड वेगाने वाढतोय. तो म्हणजे लग्नाचे फोटो काढून टाकणे

काही लोक प्रसिद्धीसाठी आणि प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी लग्नाचे फोटो काढत आहेत

नुकतेच दिव्या अग्रवालने तिच्या लग्नाच्या 3 महिन्यानंतर लग्नाचे सर्व फोटो काढून टाकलेत

तिने म्हटलं आहे की, तिच्या वैयक्तिक आयुष्यावर नव्हे तर तिच्या कामावर चर्चा व्हावी

यासाठी दिव्याने तिचे लग्नाच्या फोटोसह 2500 फोटो डिलेट केले आहेत

दिव्यासोबत रणवीर सिंगने दीपिका पदुकोणसोबतचे लग्नाचे फोटो डिलेट केले आहेत

या 7 ठिकाणांना भेट दिल्याशिवाय मुंबईचा दौरा आहे अपूर्ण