'छावा' फेम विकी कौशलचं समुद्रकिनारी आलिशान घर
2 March 2025
Created By: Swati Vemul
'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलचं घर
मुंबईतील जुहू परिसरात 4BHK घरात पत्नी कतरिना कैफसोबत राहतो विकी
या घरासाठी विकी-कतरिना महिन्याला भरतात आठ लाख रुपये भाडं
विकीच्या घरातून दिसतो मुंबईचा सुंदर समुद्रकिनारा
विकी-कतरिनाचं हे 4BHK घर 7000 चौरस फुटांवर पसरलेलं आहे
जुहूमधील 'राजमहल' या इमारतीच्या आठव्या मजल्यावर आहे हे घर
क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मासुद्धा याच इमारतीत राहतात
लग्नानंतर विकी-कतरिना झाले या घरात शिफ्ट
मराठमोळी प्राजक्ता बनली नेपाळची सून; गळ्यात वरमाळाइतकाच लांब मंगळसूत्र
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा