मराठमोळी प्राजक्ता बनली नेपाळची सून; गळ्यात वरमाळाइतकाच लांब मंगळसूत्र
27 February 2025
Created By: Swati Vemul
युट्यूबर, कंटेंट क्रिएटर, अभिनेत्री आणि लेखिका प्राजक्ता कोळी लग्नबंधनात अडकली
बॉयफ्रेंड वृषांक खनालशी प्राजक्ताने धूमधडाक्यात केलं लग्न
रिसेप्शनमध्ये प्राजक्ता आणि वृषांकचा नेपाळी अंदाज पहायला मिळाला
प्राजक्ताच्या गळ्यातील मैली तिलहरी नेकलेसने वेधलं सर्वांचं लक्ष
नेपाळच्या संस्कृतीत विवाहित महिलांसाठी तिलहरीचं खूप महत्त्व असतं
मैली तिलहरी हे मंगळसूत्राचं प्रतीक मानलं जातं
लग्नादरम्यान हा तिलहरी नेकसेल पती पत्नीच्या गळ्यात घालतो
नेपाळमधील विवाहित महिला हा नेकलेस अनेक शुभ कार्यक्रमांमध्ये परिधान करतात
छावा चित्रपटानंतर महाराष्ट्रातील हे गाव चर्चेत; पर्यटकांचा वाढला ओघ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा