कन्नड आणि तामिळ चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या रावला तस्करी प्रकरणात अटक झाली आहे. DRI ने तिला बंगळुरु एअरपोर्टवर अटक केली. 

6th March 2025

जेव्हा रान्या दुबईवरुन भारतात येत होती, त्यावेळी जॅकेटमध्ये 14.2 किलो सोन सापडवलं. बाजारात त्याची किंमत  12.56 कोटी रुपये आहे.

6th March 2025

मॉडल आणि दक्षिण भारतीय अभिनेत्री रान्या रावचा जन्म 28 मे 1993 रोजी कर्नाटकच्या चिक्कमगलुरु येथे झाला.

6th March 2025

कर्नाटकचे सीनियर IPS ऑफिसर रामचंद्र राव यांची ती सावत्र मुलगी आहे. ते कर्नाटक राज्य पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये पोलीस महासंचालक आहेत.

6th March 2025

काही रिपोर्ट्समध्ये म्हटलय की, रान्या रावने चार महिन्यापूर्वी प्रसिद्ध आर्किटेक्ट जतिन हुक्केरीशी लग्न केलय.

6th March 2025

रान्याच शालेय शिक्षण कोडागु येथे झालं. त्यानंतर तिने बंगळुरुच्या दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला.

6th March 2025

रान्याने अभिनयासाठी इंजिनिअरिंगच शिक्षण अर्ध्यावर सोडलं. मुंबईला जाऊन किशोर नमित कपूर अभिनय शाळेत अभिनयाचा कोर्स केला. 

6th March 2025