टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्याच्या वहिनीच नाव पंखुडी शर्मा आहे.
5th March 2025
पंखुडी शर्मा हार्दिक पंड्याचा मोठा भाऊ क्रुणाल पंड्याची पत्नी आहे.
5th March 2025
वहिनी आणि हार्दिकमध्ये खास
बॉन्डिंग आहे.
5th March 2025
4 मार्च 2025 रोजी पंखुडी शर्मा 34 वर्षांची झाली. तिची हाईट 5 फूट 5 इंच आहे.
5th March 2025
क्रुणाल पंड्या आणि पंखुडी शर्माच्या लग्नाला आठ वर्षा झालीयत. 27 डिसेंबर 2017 रोजी त्यांचं लग्न झालं.
5th March 2025
पंखुडी शर्मा बिनधास्त, स्टायलिश
आणि सुंदर आहे.
5th March 2025
हार्दिकची वहिनी पंखुडी सोशल
मीडियावर खूप Active आहे.
5th March 2025
जिच्या प्रत्येक कृतीवर 8 कोटी लोकांची असते नजर, तिच्या बेडरुममधील हरकती झाल्या व्हायरल
5th March 2025