पाकिस्तानला भेट द्या.. म्हणणाऱ्याला इरफान खानने दिलेलं उत्तर वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!

16 May 2025

Created By: Swati Vemul

भारत-पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान सोशल मीडियावर दिवंगत अभिनेता इरफान खानचा व्हिडीओ व्हायरल

एका कार्यक्रमात इरफान खानला एका पाकिस्तानी पत्रकाराने केली होती खास विनंती

पाकिस्तानमध्ये तुमचा खूप मोठा चाहतावर्ग असून कधीतरी तिकडे भेट द्या, अशी पत्रकाराची विनंती

त्यावर इरफान खानने लगेच दिलेल्या उत्तराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय

मी पाकिस्तानला येईन पण तिथून मी परत येईन की नाही? असा सवाल इरफानने हसत विचारला

इरफानचा हजरजबाबीपणा पाहून त्या पत्रकारासह उपस्थित सर्वजणांमध्ये एकच हशा पिकतो

या उत्तराने इरफानने पाकिस्तानला आरसा दाखवल्याची नेटकऱ्यांमध्ये होतेय चर्चा

'या' मराठी अभिनेत्रींनी केली तुर्कीची सफर; भारत-पाक तणावादरम्यान तुर्कस्तान चर्चेत