लग्नाच्या 5 महिन्यानंतरच गुड न्यूज, नागाचैतन्य होणार 'बाबा' ?

3 May 2025

Created By: मयुरी सर्जेराव

साऊथ अभिनेता नागा चैतन्यने समंथा रूथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी दुसरे लग्न केले.

लग्नाच्या 5 महिन्यांनीच नागा चैतन्य आणि शोभिता आई-बाबा होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत

शोभिता प्रेग्नंट असल्याच्या चर्चा आता सर्वत्रच होऊ लागल्या आहेत

शोभिता गेल्या बऱ्याच दिवसांपासून सैल कपड्यांमध्ये दिसत आहे

शोभिता आणि नागा चैतन्य यांनी 2025 च्या वेव्हज कार्यक्रमात सहभाग घेतला होता

या कार्यक्रमात अभिनेत्री साडीमध्ये दिसली. त्यावेळी ती तिचे पोट वारंवार साडीने लपवत होती

यावरून चाहत्यांनी अंदाज लावायला सुरुवात केली की शोभिता तिचा बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे

अद्याप तरी या जोडीने प्रेग्नेंसीच्या चर्चांवर अधिकृत माहिती शेअर केलेली नाही

पण नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्याने याबद्दल सत्य सांगितले आहे

जोडप्याच्या कुटुंबातील सदस्याने सांगितले ,"शोभिताने मॅटर्निटी कपडे नव्हे तर अँटी-फिट कपडे घातले होते"

"कपड्यांमध्ये बदल केल्याने ती प्रेग्नंट आहे असा अर्थ कसा काय निघू शकतो?"

नागा चैतन्य यांचे पहिले लग्न 2017 मध्ये समंथा रुथ प्रभूसोबत झाले होते. पण 4 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला.