घटस्फोटानंतर चार वर्षांनी समंथा कोट्यधीश डायरेक्टरच्या प्रेमात का? सोबत दिसली, नातं कन्फर्म का?.

2nd Feb 2025

Created By: Dinanath Parab

समंथा रुथ प्रभू तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार ती एका प्रसिद्ध डायरेक्टरला डेट करत आहे.

2nd Feb 2025

Created By: Dinanath Parab

समंथाच नाव 'सिटाडेल: हनी बनी' चा दिग्दर्शक राज निदिमोरुसोबत जोडलं जात आहे. दोघे रिलेशनशिपमध्ये  असल्याची चर्चा आहे.

2nd Feb 2025

Created By: Dinanath Parab

समंथाने दिग्दर्शक राज निदिमोरुसोबत काही फोटो शेअर केलेत. पिकबॉल टुर्नामेंटचे हे फोटो आहेत.

2nd Feb 2025

Created By: Dinanath Parab

एका फोटोत समंथा आणि राज निदिमोरु संपूर्ण टीमसोबत पोज देताना दिसतायत. समंथाने राजचा हात पकडल्याच दिसतय.

2nd Feb 2025

Created By: Dinanath Parab

या फोटोंमुळे दोघांचे फॅन्स खूप आनंदात आहेत. पण समंथा आणि राज दोघांपैकी कोणी रिलेशनशिप कन्फर्म केलेली नाही.

2nd Feb 2025

Created By: Dinanath Parab

राज निदिमोरु प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. तो 'द फॅमिली मॅन', 'फर्जी', 'सिटाडेल: हनी बनी' सारख्या वेब सीरीजसाठी ओळखला जातो. 

2nd Feb 2025

Created By: Dinanath Parab