अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत

सोनमचा रॅम्प वॉकचा नवीन व्हिडीओ चर्चेत

या व्हिडीओमुळे सोनमच्या प्रेग्नंसीची जोरदार चर्चा

चार वर्षांनंतर सोनम अवतरली रॅम्पवर

लेहंग्यात सोनमचं पोट पुढे आल्यासारखं दिसत असल्याने चर्चा

सोनमने बिझनेसमन आनंद अहुजाशी केलं लग्न

गेल्या वर्षी तिने मुलाला दिला जन्म

सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांच्या मुलाचं नाव 'वायू'

नव्या व्हिडीओमुळे सोनमच्या दुसऱ्यांदा प्रेग्नंसीची चर्चा