'इश्कबाज', 'नागिन' फेम अभिनेत्री सुरभी चांदना अडकली लग्नबंधनात

5 March 2024

Created By: Swati Vemul

2 मार्च रोजी राजस्थानमधील जयपूर याठिकाणी पार पडला शाही लग्नसोहळा

सुरभीने प्रियकर करण शर्माशी केलं लग्न

लग्नसोहळ्यात सुरभी-करणने परिधान केले सिल्वर रंगाचे कपडे

जयपूरमधील चोमू पॅलेस हॉटेलमध्ये पार पडला लग्नसोहळा

सुरभी आणि करण 2010 पासून एकमेकांना करत होते डेट

15 जानेवारी रोजी सुरभीने जाहीर केली होती लग्नाची तारीख

'इश्कबाज' मालिकेतील अनिकाच्या भूमिकेतून सुरभीला मिळाली लोकप्रियता

सुरभीच्या करिअरची सुरुवात 'तारक मेहता..' मालिकेतून झाली होती

तिने 'संजीवनी', 'नागिन 5'मध्येही केलंय काम

'तारक मेहता..'मधील भिडे मास्तरांच्या लेकीचा रोका; कोणासोबत करतेय लग्न?