'पाताल लोक 2'च्या लोकप्रियतेमुळे जयदीपच्या मानधनात वाढ? मिळाले तब्बल इतके कोटी?

9 February 2025

Created By: Swati Vemul

'पाताल लोक'च्या पहिल्या सिझननंतर आता दुसऱ्या सिझनलाही मिळतोय भरभरून प्रतिसाद

या सीरिजमध्ये जयदीप अहलावतने साकारली मुख्य भूमिका

पहिल्या सिझनसाठी जयदीपला 40 लाख रुपये मानधन मिळाल्याची होती चर्चा

लोकप्रियतेनंतर जयदीपने दुसऱ्या सिझनसाठी फी वाढवल्याच्या चर्चांना उधाण

'पाताल लोक 2'साठी जयदीपने 20 कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं जातंय

मानधनाच्या चर्चांवर अखेर जयदीपने सोडलं मौन

अरे यार, इतकी फी असती तर मला सांगायला पाहिजे होतं. त्या पैशांचं मी काहीतरी केलं असतं- जयदीप

कुठे आहेत 20 कोटी रुपये? कुठे गेला हा सगळा पैसा?; जयदीपचा उपरोधिक सवाल

जयदीपने या सीरिजमध्ये साकारली इन्स्पेक्टर हाथीराम चौधरीची भूमिका

सर्वांत सुंदर बंगाली नवरी..; श्रेया घोषालच्या लग्नातील फोटो पाहिलेत का?