अंबानींच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये  कपूर बहिणींचीच चर्चा

4 March 2024

Created By: Swati Vemul

दाक्षिणात्य पद्धतीच्या हाफ साडीमध्ये खुललं जान्हवी कपूरचं सौंदर्य

खुशी कपूरचा पारंपरिक लूक

अंबानींच्या कार्यक्रमात कपूर बहिणींनी वेधलं लक्ष

साडी, भरजरी दागिने अन् केसांत गजरा..

जान्हवीला अनेकदा पाहिलं गेलं हाफ साडीमध्ये

कपूर बहिणींच्या लूकची सोशल मीडियावरही चर्चा

जान्हवीचा खास साऊथ इंडियन लूक

पार्टी नाईटमध्ये वडील बोनी कपूर यांच्यासोबत दोन्ही मुली

'तारक मेहता..'मधील भिडे मास्तरांच्या लेकीचा रोका; कोणासोबत करतेय लग्न?