जान्हवी कपूरच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

12 May 2024

Created By: Swati Vemul

ट्रेलर लाँच कार्यक्रमात जान्हवीने नेसली लाल आणि निळ्या रंगाची साडी

जान्हवीच्या ब्लॉऊजवर दिसला 'जर्सी नंबर 6'

चित्रपटाची कथा क्रिकेटशी संबंधित असल्याने जान्हवीच्या कपड्यांमध्ये दिसली तशी थीम

चित्रपटात राजकुमार राव साकारतोय माहीची भूमिका

चित्रपटाच्या निमित्ताने राजकुमार राव आणि जान्हवी पुन्हा एकत्र

याआधी 'रुही' या हॉरर कॉमेडी चित्रपटात दोघांनी केलं होतं एकत्र काम

'मिस्टर अँड मिसेस माही' हा चित्रपट येत्या 31 मे रोजी होणार प्रदर्शित

मराठी मालिकांचा TRP रिपोर्ट; पहा कोणी मारली बाजी?