'परमसुंदरी' जान्हवी कपूरच्या या लूकची होतेय श्रीदेवी यांच्याशी तुलना
13 August 2025
Created By: Swati Vemul
'परमसुंदरी' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री जान्हवी कपूरचे एकापेक्षा एक दमदार लूक
सोनेरी रंगाच्या हाफ-साडीमध्ये जान्हवी कपूरचा पारंपरिक अंदाज
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवीच्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष
'परमसुंदरी' या चित्रपटात जान्हवी साकारतेय दाक्षिणात्य तरुणीची भूमिका
जान्हवीच्या या लूकची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्याशी करतायत तुलना
'परमसुंदरी'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून मिळतोय दमदार प्रतिसाद
जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा अशी नवी जोडी झळकणार ऑनस्क्रीन
प्राजक्ता गायकवाडचा होणारा पती आहे तरी कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा