फुलांनी विणलेली साडी.. जान्हवी कपूरच्या नव्या लूकची तुफान चर्चा

11 August 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'परमसुंदरी' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

प्रमोशनच्या विविध कार्यक्रमांमध्ये जान्हवीचे हटके लूक्स पहायला मिळत आहेत

जान्हवीने नेसलेली फुलांनी विणलेली ही साडी सोशल मीडियावर तुफान चर्चेत

'परमसुंदरी' या चित्रपटात जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्राची मुख्य भूमिका

या चित्रपटात जान्हवी साकारतेय दाक्षिणात्य तरुणीची भूमिका

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान जान्हवी नेसतेय एकापेक्षा एक दमदार साड्या

जान्हवी-सिद्धार्थच्या 'परमसुंदरी' चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

प्राजक्ता गायकवाडचा होणारा पती आहे तरी कोण?