जान्हवी कपूरचा 'सफर'नामा; केरळातील फोटोंवर लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव
26 January 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री जान्हवी कपूर केरळ दौऱ्यावर
पांढरी कॉटनची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊत.. असा जान्हवीचा साधा लूक
एका दिवसात जान्हवीने केरळातील काही प्रेक्षणीय स्थळांना दिली भेट
जान्हवीची आई आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी दाक्षिणात्य होत्या, त्यामुळे जान्हवी अनेकदा दक्षिणेत फिरायला येते
जान्हवीच्या फोटोंमध्ये दिसलं केरळचं सौंदर्य
जान्हवी कपूरच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
कमेंट बॉक्समध्ये अनेकांनी जान्हवीच्या साडीबद्दलही विचारले प्रश्न
दिवसाअखेर जान्हवीने तिच्या टीमसोबत मिळून घेतला जेवणाचा आस्वाद
सैफने 50 हजार दिले की 1 लाख? ऑटो ड्राइव्हरचा रक्कम सांगण्यास नकार, 'वचन तोडणार नाही..'
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा