लग्नाआधी टेस्ट करणं गरजेचं.. म्हणत अभिनेत्री मुस्लीम अभिनेत्यासोबत लिव्ह-इनमध्ये
2 July 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री जास्मिन भसीन आणि अली गोणी ही टीव्ही इंडस्ट्रीतील अत्यंत लोकप्रिय जोडी
जास्मिन पंजाबी असून अली मुस्लीम आहे, या दोघांच्या लग्नाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता
परंतु लग्नाआधी जास्मीनने घेतला लिव्ह-इन रिलेशनशिपचा निर्णय
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जास्मीनने सांगितला लिव्ह-इनच्या निर्णयामागील खरं कारण
मला अशा परिस्थितीत फसायचं नाहीये, जिथे लग्नानंतर आम्ही एकमेकांसोबत फार काळ राहू शकू नाही- जास्मीन
माझ्या मते आमच्या नात्याची चाचणी घ्यायची हीच योग्य वेळ आहे- जास्मीन
लिव्ह-इनमध्ये राहून आम्ही एकमेकांची परीक्षा घेतोय, असा जास्मीनचा खुलासा
नात्यात असताना गोष्टी वेगळ्या असतात आणि एकत्र राहू लागल्यावर सर्वकाही बदलतं, असं अनेकजण म्हणतात
म्हणूनच लिव्ह-इनमध्ये राहून एकमेकांसोबत खुश आणि शांतीने राहू शकतो का, याची जास्मीन घेतेय परीक्षा
सर्वकाही ठीक चालू राहिल्यास पुढचं पाऊल उचलणार असल्याचं जास्मीनकडून स्पष्ट
लग्नानंतर काही बिनसल्यास फक्त दोघांनाच नाही तर दोघांच्या कुटुंबीयांनाही सहन करावा लागतो त्रास- जास्मीन
लिव्ह-मध्ये सगळं ठीक चाललं तर चांगलंच आहे, जरी नाही चाललं तरी किमान पश्चात्ताप किंवा द्वेष नसेल- जास्मीन
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडचं ठरलं लग्न? चर्चांना उधाण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा