अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन यांना जुळी मुलं

जुळ्या मुलांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त खास फोटोशूट

फोटोंमध्ये नयनताराने पहिल्यांदाच दाखवला मुलांचा चेहरा

या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

नयनतारा-विग्नेशने 2022 मध्ये केलं लग्न

लग्नाच्या तीन महिन्यांत सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचा जन्म

22 सप्टेंबर 2022 रोजी नयनताराच्या जुळ्या मुलांचा जन्म

नयनताराच्या मुलांची नावं उईर आणि उलग

एकसारखेच कपडे घालून मुलांचं सुंदर फोटोशूट

नयनतारा आणि विग्नेशची जुळी मुलं