जया बच्चन सोशल मीडियापासून का लांब राहतात? स्वत:च सांगितलं कारण

7 March 2024

Created By: Swati Vemul

नात नव्या नवेलीच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ पॉडकास्टमध्ये जया बच्चन यांनी मारल्या गप्पा

नव्या एपिसोडमध्ये जया बच्चन यांनी सांगितलं सोशल मीडियापासून दूर राहण्यामागचं कारण

आपल्याबद्दल आणखी काही सांगण्याची विशेष गरज नाही- जया बच्चन

लोकांना आपल्याबद्दल आधीपासूनच बरंच काही माहीत आहे- जया बच्चन

म्हणून जया बच्चन सोशल मीडियापासून राहतात दूर

नव्याच्या पॉडकास्टमध्ये जया आणि श्वेता बच्चन यांनी मारल्या मनमोकळ्या गप्पा

बच्चन कुटुंबीयांपैकी जया बच्चनच सोशल मीडियापासून राहतात लांब

गेल्या 12 वर्षांत इतका बदलला आराध्या बच्चनचा लूक