थिएटर गाजवलेला 'झिम्मा 2' आता पाहता येणार घरबसल्या
8 May 2025
Created By: Swati Vemul
'झिम्मा 2' या चित्रपटाने 2023 हे वर्ष चांगलंच गाजवलं
फक्त महिला वर्गच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच या सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं
सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग यांच्या चित्रपटात भूमिका
सायली संजीव, शिवानी सुर्वै, रिंकू राजगुरु यांनीही साकारलेल्या भूमिकांवरही कौतुकाचा वर्षाव झाला
बॉक्स ऑफिस गाजवणारा महाराष्ट्राचा हा लाडका चित्रपट लवकरच टीव्हीवर पाहता येणार
येत्या 18 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता ‘झिम्मा 2’चा वर्ल्ड टेलिव्हिज प्रीमियर
स्टार प्रवाह वाहिनीवर हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे
बेबी बंपसह दिसली
विजय देवरकोंडासोबत किसिंग सीनमुळे चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री आहे तरी कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा