WWE सुपरस्टार जॉन सीनाने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात वेधलं सर्वांचं लक्ष
12 March 2024
Created By: Swati Vemul
जॉन हा रेसलरसोबतच एक अभिनेताही
ऑस्कर नामांकित 'बार्बी' चित्रपटात त्याने साकारली होती पाहुण्या कलाकाराची भूमिका
जॉन सीना तब्बल 80 दशलक्ष डॉलर अर्थात 662 कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्तीचा मालक
महिन्याला जॉन सीना कमावतो तब्बल 10 दशलक्ष डॉलर (82 कोटी रुपये)
सर्वांत श्रीमंत WWE सुपरस्टार्समध्ये जॉन सीनाचा समावेश
बेस्ट कॉस्च्युम पुरस्कार प्रदान करण्यासाठी जॉन सीना पोहोचला ऑस्कर सोहळ्यात
ऑस्करच्या मंचावर न्यूड जॉन सीनाने वेधलं सर्वांचं लक्ष
ऑस्कर घ्यायला गेली अन् मागून ड्रेसच फाटला; पाणावले डोळे
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा