काजोल आणि अजय देवगण बॉलिवूडमधील मोस्ट पावरफुल कपल मानलं जातं. लग्नाच्या इतक्यावर्षानंतरही दोघांच नातं  अतूट आहे.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

काजोल आणि अजयचा जुना इंटरव्यू व्हायरल होतोय. त्यात काजोलने सांगितलं की, लग्नानंतर ते दोन महिन्यांसाठी हनिमूनला गेले होते. 

26th March 2025

Created By: Dinanath Parab

अजयने शब्द दिलेला की, लग्नानंतर कमीत कमी दोन महिन्यांसाठी हनिमूनला घेऊन जाईन असं काजोलने सांगितलं.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

लग्नानंतर दोघांनी वर्ल्ड टूरचा प्लान केलेला. दोघे हनीमूनवर असताना अजय अचानक अर्ध्यावरुन काजोलला घरी घेऊन आला.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

थकवा जाणवतोय, ताप आहे अशी अजयने त्यावेळी घरी परतण्यासाठी कारण दिल्याच काजोलने सांगितलं.

26th March 2025

Created By: Dinanath Parab

काजोल म्हणाला की, "लग्नाच्यावेळी मी अजय समोर अट ठेवलेली की,  लग्नानंतर कमीत कमी 2 महिन्यासाठी वर्ल्ड टूरवर जायचं. ऑस्ट्रेलियावरुन आम्ही लास वेगासपर्यंत गेलो"

26th March 2025

Created By: Dinanath Parab

पण नंतर आम्ही मध्येच निघून आलो. आम्हाला हनिमूनवर 40 दिवस झालेले, तो पर्यंत सगळं बोरिंग झालेलं.    

26th March 2025

Created By: Dinanath Parab