काजोल नेहमीच तिच्या instagram वर काही ना काही पोस्ट करत असते

19 November 2023

Created By: Rachana Bhondave

ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

बरेचदा तर काजोलच्या आयुष्यात काय सुरू आहे हे तिच्या सोशल मीडियावरूनच कळून येतं

आज तिने men's day निमित्त फोटो पोस्ट केलेत

यात काजोलने तिच्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या पुरुषांना men's day च्या शुभेच्छा दिल्यात

नवरा अजय देवगण, डायरेक्टर करण जोहर अशा अनेक लोकांचा यात समावेश आहे

वर्ल्ड कपच्या वातावरणात काजोल men's day wish करायला विसरलेली नाहीये...

world cup आपणच जिंकणार, सलमान खानला विश्वास, म्हणाला...