'कर्मफलदाता शनी' मालिकेत कार्तिकेय मालवीयने साकारली होती भूमिका

16 March 2024

Created By: Swati Vemul

या मालिकेतून कार्तिकेयला मिळाली प्रचंड लोकप्रियता

सहा वर्षांनंतर कार्तिकेय छोट्या पडद्यावर परततोय

कार्तिकेयने 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज 1'मधून केलं होतं पदार्पण

कार्तिकेयने राधाकृष्ण, चंद्रगुप्त मौस्य या मालिकांमध्येही केलंय काम

गेल्या काही वर्षांत कार्तिकेयचा लूक इतका बदलला

मालिकांशिवाय कार्तिकेय जाहिराती आणि म्युझिक व्हिडीओमध्येही करतो काम

'शनी'च्या भूमिकेतील अभिनेता इतका बदलला

मराठमोळ्या अभिनेत्रीचा साखरपुडा; प्रवीण तरडेंच्या चित्रपटात केलं होतं काम