करण जोहर याने केला अंबानींच्या पार्टीबद्दल मोठा खुलासा

9 Mar, 2024

करण जोहर हा  अंबानींच्या पार्टीमध्ये पोहचला नव्हता

गुजरातमध्ये दाखल न झाल्याने अनेक चर्चा  या सुरू झाल्या

करण जोहर  म्हणाला की,  मी अंबानींच्या पार्टीत जाण्यास तयार होतो

पार्टीत मी डान्स  देखील करणार  होता

परंतु अचानक  माझ्या गळ्यात  त्रास होत होता

त्रास होत असल्याने  मला पार्टीत जाता  आले नाही