आजारपण की आणखी काही? करण जोहरचे फोटो पाहून चाहत्यांकडून काळजी व्यक्त
11 July 2025
Created By: Swati Vemul
निर्माता-दिग्दर्शक करण जोहर त्याच्या बदललेल्या लूकमध्ये तुफान चर्चेत
कॉमेडियन समय रैनासोबतचा करणचा फोटो व्हायरल
व्हायरल फोटो पाहून करणच्या आरोग्याविषयी चाहत्यांनी व्यक्त केली काळजी
करण जोहरला झालंय तरी काय, इतकं वजन कमी कसं झालं.. असा चाहत्यांचा सवाल
करणला कोणता गंभीर आजार तर नाही ना, असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला
डाएट आणि वर्कआऊट यांच्याच ठराविक बदल करून वजन घटवल्याचं करणने केलं होतं स्पष्ट
मी फिटनेसला गांभीर्याने घेत असून त्यासाठी लाइफस्टाइलमध्ये मोठे बदल केले आहेत- करण जोहर
सुशांत सिंह राजपूतच्या घरात राहणाऱ्या अभिनेत्रीला आला असा अनुभव
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा