कपूर घराण्यातील 'ही' अभिनेत्री होती 'छावा'मधील औरंगजेब अक्षय खन्नाच्या प्रेमात
21 February 2025
Created By: Aarti Borad
e
विकी कौशलचा 'छावा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे
सिनेमातील औरंगजेब म्हणेज अक्षय खन्नाची भलतीच चर्चा सुरु आहे
या भूमिकेसाठी अक्षय खन्नाने २ कोटी रुपये मानधन घेतले
पण तुम्हाला माहिती आहे का कपूर घरातील एक अभिनेत्री अक्षय खन्नाच्या प्रेमात होती
करीनाने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता
करिअरला सुरुवात करण्याआधी करीना अक्षय खन्नाच्या प्रेमात होती
'हलचल' आणि '36 चायना टाउन' या सिनेमात दोघांनी एकत्र काम केले
'छावा'मध्ये औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षय खन्नाची संपत्ती किती?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा