दिवाळी साजरी करा पण..; प्राजक्ता माळीचा चाहत्यांना मोलाचा सल्ला

20 October 2025

Created By: Swati Vemul

दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंबीय एकत्र आले आहेत

दरवर्षीप्रमाणेच यंदाचंही त्यांचं सेलिब्रेशन अत्यंत ग्रँड आहे

आलिया भट्ट, करीना कपूर, नीतू कपूर, करिश्मा कपूर असे सर्व सदस्य सेलिब्रेशनला उपस्थित

आलिया भट्टच्या विशेष लूकने वेधलं सर्वांचं लक्ष

दिवाळी आणि ख्रिसमसला संपूर्ण कपूर कुटुंबीय एकत्र येत एकमेकांसोबत वेळ घालवतात

तैमुर आणि जेहसोबत भाऊ इब्राहिम अली खानने धमाल केली

कपूर कुटुंबीयांच्या या खास फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडिया सेन्सेशन ठरतेय रजत बेदीची मुलगी; वडिलांनी व्यक्त केली काळजी