सोशल मीडिया सेन्सेशन ठरतेय रजत बेदीची मुलगी; वडिलांनी व्यक्त केली काळजी

16 October 2025

Created By: Swati Vemul

अभिनेता रजत बेदीच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

रजत बेदीची मुलगी वीरा बेदीच्या लूकची होतेय बॉलिवूड अभिनेत्रींशी  तुलना

मुलीची लोकप्रियता वाढत असतानाच रजत बेदीला सतावतेय तिची चिंता

काही युजर्स एआयच्या मदतीने वीराचे फोटो मॉर्फ करून पोस्ट करत आहेत

सोशल मीडियावर इतके फोटो व्हायरल होत असलेले पाहून वीरानेही व्यक्त केली काळजी

'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या स्क्रिनिंगदरम्यान वीरा सर्वांसमोर आली होती

तिच्या लूकची तुलना करीना कपूर आणि ऐश्वर्या रायशी होत आहे

'झी मराठी अवॉर्ड्स 2025'मध्ये या अभिनेत्रीने जिंकले 4 पुरस्कार