करीना कपूर 2 मे रोजी वर्ल्ड ऑडियो विजुअल अँड एंटरटेनमेंट समीटमध्ये (Waves) सहभागी झालेली. त्यावेळी ती सुंदर साडीमध्ये दिसली.

3rd May 2025

Created By: Dinanath Parab

करीना कपूरने त्या लूकमधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.  ती खूप सुंदर दिसतेय.

3rd May 2025

Created By: Dinanath Parab

करीनाने ही फ्लोरल प्रिंट साडी स्लीवलेस ब्लाऊटसोबत कॅरी केलीय. बेबोच्या या साडीची किंमत हजारोंमध्ये आहे.

3rd May 2025

Created By: Dinanath Parab

वेव शिखर सम्मेलन पॅनलचा भाग बनून सम्मानित झाल्यासारखं वाटतय असं फोटो शेअर करताना करीनाने कॅप्शन दिलय

3rd May 2025

Created By: Dinanath Parab

"भारत वेगाने ग्लोबल एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये एक सुपरपावर म्हणून पुढे येतोय. ही क्रिएटिव मूमेंटची सुरुवात आहे. जे फ्यूचर डिफाइन करेल" असं करीनाने लिहिलय.

3rd May 2025

Created By: Dinanath Parab

करीनाची ही साडी एटलियर शिकारबाग ब्रांडची आहे. या साडीची किंमत 26 हजार रुपये आहे.

3rd May 2025

Created By: Dinanath Parab

करीनाशिवाय आमिर खान, शाहरुख खान, अल्लू अर्जुन, दीपिका पादुकोण, अक्षय कुमार, चिरंजीवी, मोहनलालसह मोठ्या स्टार्सनी  Waves मध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर मत मांडली. 

3rd May 2025

Created By: Dinanath Parab