करिश्मा कपूरच्या लेकीचा ग्लॅमरस अंदाज पाहून नेटकरी फिदा

5 August 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री करिश्मा कपूरची मुलगी समायरा कपूर सोशल मीडियावर चर्चेत

20 वर्षीय समायरा सहसा लाइमलाइटपासून दूर राहणंच पसंत करते

करिश्मा कपूरने करिअरच्या शिखरावर असताना 2003 मध्ये बिझनेसमन संजय कपूरशी लग्न केलं होतं

करिश्मा आणि संजय यांना समायरा ही मुलगी आणि कियान हा मुलगा आहे

संजयला घटस्फोट दिल्यानंतर करिश्मानेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला

समायराचा ग्लॅमरस अंदाजातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत

ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये समायरा दिसत होती खूपच ग्लॅमरस

'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचं शिक्षण किती?