पूर्व पतीच्या अंत्यविधीला उपस्थित राहणार करिश्मा; मुलांनाही सोबत घेऊन निघाली..

19 June 2025

Created By: Swati Vemul

करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरचं 12 जून रोजी लंडनमध्ये निधन

पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने संजयचं 53 व्या वर्षी निधन

संजयचं पार्थिव नवी दिल्लीला आणलं असून गुरुवारी संध्याकाळी पार पडणार अंत्यसंस्कार

पूर्व पतीच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी करिश्मा कपूर मुलांसह निघाली दिल्लीला

समायरा आणि कियान या दोन्ही मुलांना सोबत घेऊन करिश्मा पोहोचली एअरपोर्टवर

समायरा आणि कियानच्या चेहऱ्यावर दिसलं वडिलांना गमावल्याचं दु:ख

करिश्मासोबत करीना कपूर आणि सैफ अली खानसुद्धा अंत्यविधीला रवाना

करिश्माला घटस्फोट दिल्यानंतर संजयने मॉडेल प्रिया सचदेवशी केलं होतं तिसरं लग्न

'क्योंकी सास भी कभी बहु थी' स्टारकास्ट इतकी बदलली; पहा ट्रान्सफॉर्मेशन