'क्योंकी सास भी कभी बहु थी' स्टारकास्ट इतकी बदलली; पहा ट्रान्सफॉर्मेशन

17 June 2025

Created By: Swati Vemul

स्मृती इराणी यांनी या मालिकेत तुलसीची भूमिका साकारली होती, सध्या त्या केंद्रीय मंत्री आहेत

अमर उपाध्यायने मिहिर वीरानीची भूमिका साकारली होती

रोनित रॉयने मालिकेत नंतर अमर उपाध्यायची जागा घेतली होती, मिहिरच्या भूमिकेत तो दिसला होता

प्राची शाहने या मालिकेत पूजा शाहची भूमिका साकारली होती

शिल्पा सकलानीने या मालिकेत गंगा वीरानीची भूमिका साकारली होती

हितेन तेजवानी यामध्ये करण वीरानीच्या भूमिकेत होता

मंदिरा बेदीने या मालिकेत मंदिरा कपाडियाची भूमिका साकारली होती

करिश्मा तन्ना यामध्ये इंदिराच्या भूमिकेत होती, सध्या ती विविध शोजमध्ये झळकते

'हाऊसफुल 5'साठी अक्षय-रितेशला तगडं मानधन, नाना पाटेकरांचीही फी जाणून घ्या..