विकी कौशलची धुळवड; सासू-सासऱ्यांसोबत कतरिनाची धमाल
14 March 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री कतरिना कैफने पोस्ट केले धुळवड साजरी करतानाचे खास फोटो
पती विकी कौशल आणि सासू-सासऱ्यांसोबत मिळून कतरिनाने साजरी केली होळी
विकी कौशलचा भाऊ सनी कौशल आणि कतरिनाच्या बहिणीनेही साजरी केली होळी
कुटुंबीयांसोबत मिळून कतरिना-विकीने दिल्या सर्वांना होळीच्या शुभेच्छा
फोटोंमध्ये कतरिनाच्या बहिणीने वेधलं नेटकऱ्याचं विशेष लक्ष
सध्या 'छावा' या चित्रपटामुळे विकी कौशल यशाच्या शिखरावर आहे
कतरिना-विकीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
मिताली मयेकर-सिद्धार्थ चांदेकरचं लिपलॉक; नेटकरी म्हणाले 'पप्या अन् माधुरी..'
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा