विकीची लाडकी मेव्हणी , कतरिना कैफची लहान बहिण आहे खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड

16 February 2025

Created By : मयुरी सर्जेराव

बॉलिवूड स्टार कतरिना कैफप्रमाणेच तिची बहिण इसाबेल कैफही खूप सुंदर आहे.

‘टाईम टू डान्स’ या चित्रपटातून इसाबेलने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता

इसाबेलला विशेषतः नृत्याची आवड आहे.

तिने वयाच्या 14 व्या वर्षी मॉडेल म्हणून करिअरला सुरुवात केली आणि फॅशन इंडस्ट्रीत खूप नाव कमावलं

इसाबेलचा जन्म 22 मार्च 1986 रोजी हाँगकाँगमध्ये झाला. इसाबेल कैफ ही ब्रिटिश रहिवासी आहे.

इसाबेल दिसायला अतिशय बोल्ड अन् ग्लॅमरस आहे.

इसाबेलला भारतीय पारंपारिक पोशाख खूप आवडतो.

अनेकदा ती भारतीय पारंपारिक पोशाख वेअर करताना दिसली आहे

तसेच कतरिना आणि इसाबेलने अनेकदा एकत्र फोटोशूटही केलेलं पाहायला मिळालं