Met Gala 2025: मेट गालामध्ये कियारा अडवाणीच्या बेबी बंपची चर्चा

6 May 2025

Created By: Swati Vemul

अभिनेत्री कियारा अडवाणी लवकरच आई होणार आहे

प्रेग्नंसीदरम्यान कियाराने 'मेट गाला 2025'च्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं

काळ्या आणि सोनेरी रंगाच्या गाऊनमध्ये कियाराचा हा सुंदर लूक

'मेट गाला'च्या रेड कार्पेटवर कियाराने बेबी बंपसह दिले फोटोसाठी पोझ

प्रेग्नंसीची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच दिसला कियाराचा बेबी बंप

भारतीय फॅशन डिझायनर गौरव गुप्ताने डिझाइन केला कियाराचा हा खास ड्रेस

मेट गालामधील हा ड्रेस मातृत्वाला समर्पित असल्याची भावना कियाराकडून व्यक्त

कियाराच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

'मेट गाला' कार्यक्रमात कियारा तिची पती आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत पोहोचली

विजय देवरकोंडासोबत किसिंग सीनमुळे चर्चेत आलेली मराठमोळी अभिनेत्री आहे तरी कोण?