आमिर खानबद्दल किरण राव हिने अत्यंत मोठा खुलासा, सलग 12  दिवस तो...

12 Mar, 2024

आमिर खान आणि किरण राव हे घटस्फोट झाल्यानंतरही एकत्र  सतात

काही दिवसांपूर्वीच  यांचा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता

करण जोहरच्या शोमध्ये किरण रावने मोठा  खुलासा केला

किरण राव म्हणाली की, आमिर हा बिना अंघोळीचा देखील राहू शकतो

 'गुलाम' चित्रपटाच्या  वेळी 12 दिवस आमिरने अंघोळच केली नव्हती

किरण रावचे हे  बोलणे ऐकून लोक हैराण झाले