कॉम्प्रमाईज करणार का विचारल्यावर मला हसू आलं; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला तो किस्सा
6 February 2025
Created By : मयुरी सर्जेराव
कॉम्प्रमाईजचं नाव काढताच अनेक अभिनेत्री घाबरतात पण या बॉलिवूड अभिनेत्रीला हसू आलं
अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना यापूर्वी कास्टिंग काऊचचा अनुभव आलाय
बॉलिवूड अभिनेत्री किर्ती कुल्हारीला देखील कास्टिंग काऊचचा विचित्र अनुभव आला होता
किर्तीने एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला, इंडस्ट्रीत आल्यावर तिला कॉम्प्रमाईजसाठी विचारलं होतं
पण त्यावेळी घाबरायला नाही तर किर्तीला मनोमन हसू आलं
किर्तीने अर्थात कॉम्प्रमाईजला नकार दिला. पण तिने या गोष्टीला इतक्या गांभीर्याने घेतलं नाही
ज्या व्यक्तीने कॉम्प्रमाईज करायला सांगितलं होतं त्याला किर्तीने उलटप्रश्नही विचारला.
सगळं जाणून घेतल्यावर किर्तीने या प्रकाराला गांभीर्याने अजिबात घेतलं नाही
किर्ती सध्या आर. माधवनसोबत नुकत्याच रिलीज झालेल्या 'हिसाब बराबर' सिनेमात झळकली
लाइफ मे कई मेंढकों को चूमना पडता है...प्रियांका चोप्राच्या वक्तव्याने खळबळ
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा