Salman Khan : सलमानच्या दोन्ही आईंच वय काय ? 

22 May 2025

Created By : Manasi Mande

सलमान फक्त सुपरस्टारच नव्हे तर उत्तम मुलगाही आहे. कुटुंब ही नेहमीच त्याची प्रायॉरिटी असते.

तो अनेक फंक्शन्समध्ये त्याच्या दोन्ही आईंसोबत दिसतो. त्यांची काळजी घेतो.

सलमान खानच्या वडिलांनी सलीम यांनी दोन लग्नं केली, पहिली पत्नी सलमा खान तर दुसरी म्हणजे अभिनेत्री हेलन.

सलमानच्या दोन्ही आईंच्या वयाबद्दल सांगायचं झालं तर सलमा खान या 83 आणि हेलन या 86 वर्षांच्या आहेत.

सलमान खान त्याच्या दोन्ही आईंच्या खूपच जवळचा आहे. बऱ्याचदा ते एकत्र वेळ घालवताना दिसतात.

सलमा खान आणि हेलन यांचा बाँडही खूप चांगला आहे.

सलमा खान यांच्याशी सलीम यांनी 1964 साली तर हेलन यांच्याशी 1981 साली लग्न केलं.