Govinda : गोविंदाची मुंबईपासून अमेरिकेपर्यंत किती घरं?; कमाई किती?
1 October 2024
Created By : Manasi Mande
हिरो नंबर वन गोविंदा कमाईत मागे नाही ( Photos : Instagram)
हॉटेल बिझनेस, रिअल इस्टेट, जाहिरातीतून तो पैसा कमावतो
तो सिनेमासाठी 5 ते 6 कोटी, तर जाहिरातीसाठी दोन कोटी घेतो
गोविंदाची नेटवर्थ 170 कोटी आहे, त्याचे मुंबईत तीन बंगले आहेत
त्याने बंगले शुटिंगसाठी आणि लीजवर दिलेत, त्यातून बक्कळ पैसा येतो
त्याचा कोलकात्यात बंगला, रायगडमध्ये फार्महाऊस आहे
लखनऊमध्ये शेती तर अमेरिकेतही बंगला आहे
क्रेटा, टोयोटो फॉर्च्युनर, एंडेवर, मर्सिडीज कार त्याच्याकडे आहे
Govinda : ICU मध्ये गोविंदा, मामाला भेटण्यासाठी काश्मीराची धावपळ, पण कृष्णा कुठे ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा