'कोकण हार्टेड गर्ल'साठी नवरोबानेही केला उपवास; अशी साजरी केली पहिली वटपौर्णिमा
11 June 2025
Created By: Swati Vemul
इन्फ्लुएन्सर 'कोकण हार्टेड गर्ल' म्हणजेच अंकिता वालावलकरची पहिली वटपौर्णमा
अंकिताने काही महिन्यांपूर्वीच संगीतकार कुणाल भगतशी केलं लग्न
लग्नानंतर अंकिताने कुणालच्या दीर्घायुष्यासाठी केला वटपौर्णिमेचा उपवास
तर अंकितासाठी कुणालनेही केला उपवास, नवरोबाचं प्रेम पाहून भारावली 'कोकण हार्टेड गर्ल'
मला छान वाटलं, खात्री आहे हे सगळं आयुष्यभर निभावशील.. अशा शब्दांत अंकिताने व्यक्त केल्या भावना
वटपौर्णिमेसाठी अंकिताने पेस्टल रंगाची नऊवारी साडी नेसली, त्यावर मराठमोळा साज केला
अंकिताचा हा वेगळा लूक नेटकऱ्यांना खूपच आवडला
'हाऊसफुल 5'साठी अक्षय-रितेशला तगडं मानधन, नाना पाटेकरांचीही फी जाणून घ्या..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा