'कोकण हार्टेड गर्ल' पतीसह दिंडीत झाली सहभागी; घेतला वारीचा विलक्षण अनुभव

2 July 2025

Created By: Swati Vemul

'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालावलकर दिंडीत झाली सहभागी

गिरगावातील दिंडीत पती कुणाल भगतसोबत सहभागी झाली अंकिता

अंकिता दरवर्षी या दिंडीमध्ये एकटीच व्हायची सहभागी

यंदा त्याच दिंडीमध्ये जोड्याने सहभागी होत असल्याचा आनंद केला व्यक्त

अंकिता आणि कुणालच्या अनोख्या पोशाखाने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

अंकिता-कुणालने खेळली फुगडी; केला माऊलीचा नामजप

अंकिताने नेसली पारंपरिक खणाची साडी आणि त्यावर घातला 'वारी' असं लिहिलेला ब्लाऊज

कुणालच्याही कुर्त्यावर 'वारी'चा मजकूर आणि त्यावर खणाचा दुपट्टा

अंकिताच्या साडीच्या पदरावरही खास डिझाइन

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम प्राजक्ता गायकवाडचं ठरलं लग्न? चर्चांना उधाण