माझ्या मनातली लग्नाची भीती..; 'कोकण हार्टेड गर्ल'कडून भावना व्यक्त
12 May 2025
Created By: Swati Vemul
अंकिता वालावलकर आणि तिचा पती कुणाल भगतने कुलदैवतांचं दर्शन घेतलं
वालावल गावातील लक्ष्मीनारायण मंदिरात दोघांनी पूजा केली
अंकिता आणि कुणालचं लग्नसुद्धा याच कुलदैवतेच्या मंदिरात झालं होतं
माझ्या मनातली लग्नाची भीती आणि म्हणून केलेलं कुलदैवतेच्या मंदिरात लग्न- अंकिता
पण तू सगळी भीती घालवलीस, आज नवरा-बायको म्हणून इथे निवांत बसताना आठवणी पण ताज्या झाल्या- अंकिता
'लग्नापासूनच शुन्यातून विश्व उभं करतोय आपण, आज आशीर्वाद घेऊन नवीन पाऊल टाकतोय खात्री देते नेहमी सोबत असेन'
'इथे आलो की लग्नाच्या आठवणीत रमायला होईल पण प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात इथूनच झाली याचा आनंद असेल'
अशोक सराफ यांना नाटकासाठी मिळायचं इतकं मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा