सिंधुदुर्गातील खवणे समुद्र किनाऱ्यावर 'कोकण हार्टेड गर्ल'चं रोमँटिक व्हेकेशन
6 April 2025
Created By: Swati Vemul
'कोकण हार्टेड गर्ल' म्हणजेच इन्फ्लुएन्स अंकिता वालावलकरचं रोमँटिक व्हेकशन
कोकणावर विशेष प्रेम असलेल्या अंकिताने यावेळी सिंधुदुर्गातील एक समुद्रकिनारा निवडला
पती कुणाल भगतसोबत अंकिताने सिंधुदुर्गातील खवणे बीचवर घालवला निवांत वेळ
कोकणचा समुद्रकिनारा आणि मासे.. हे समीकरणच अनेकांना सुखावणारं आहे
अंकिता आणि कुणालने काही दिवसांपूर्वीच बांधली लग्नगाठ
लग्नानंतर अंकिता आणि कुणाल सिंधुदुर्गातील निसर्गरम्य खवणे बीचवर फिरायला गेले
खवणे बीचवर पर्यटकांसाठी मालवणी नाश्ता आणि जेवणाची सोयही असते
तुम्ही तुमच्या कुटुंबासह या सुंदर ठिकाणी भेट देऊ शकता
अंकिताच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
कोणी म्हणेल का ही दोन मुलांची आई..; शाहिद कपूरच्या पत्नीचं फिटनेस पाहून नेटकरी अवाक्!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा