'कोकण हार्टेड गर्ल'ची परदेशवारी; पतीसोबत स्वित्झर्लंड, पॅरिस, बेल्जियममध्ये सफरनामा
15 June 2025
Created By: Swati Vemul
इन्फ्लुएन्सर 'कोकण हार्टेड गर्ल' अर्थात अंकिता वालावलकरची परदेश भ्रमंती
पती कुणाल भगतसोबत अंकिताचं परदेशात हनिमून
अंकिताने स्वित्झर्लंडमध्ये घेतला पॅराग्लायडिंगचा अद्भुत अनुभव
डिस्नेलँड पॅरिसमध्ये अंकिता-कुणालचा रोमँटिक अंदाज
अंकिताच्या फॅशनची नेटकऱ्यांमध्ये चर्चा
आयफेल टॉवरसमोर अंकिताने दिली पोझ
फेब्रुवारी महिन्यात अंकिता-कुणालने केलं लग्न
'हाऊसफुल 5'साठी अक्षय-रितेशला तगडं मानधन, नाना पाटेकरांचीही फी जाणून घ्या..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा